सिद्धार्थ शुक्ला चे निधन:भारतीय मीडिया
एखाद्या सेलिब्रिटी चे निधन ही नक्कीच दुःखद घटना आहे, त्याचा शोक हा होणारच परंतु आपल्याकडे त्या घटनेचं भांडवल बनविल्या जात आहे आणि त्याच्याआडून प्रस्थापित महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यात यशस्वी होतांना दिसत आहेत.
सिद्धार्थ चे जाणे आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया या ला त्याच्याशिवाय विषय च मिळत नसणे किती आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे.
बरं त्याचा मृत्यू हार्ट attak ने झालाय ?
महागाई, महापूर, बेरोजगारी, कोरोनाच्या बातम्या यांना कालबाह्य वाटायला लागतात?
आपण व आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे यावर चिंतन करण्याची गरज आहे.
बाकी सिद्धार्थ शुक्ला ला भावपुर्ण श्रद्धांजली
Comments
Post a Comment