आता पोपटलाल काय करणार?तारक मेहता का उलटा चष्म्या मध्ये घडले असे काही .......?
तारक मेहता का उलटा चष्ममा या लोकप्रिय मालिकेत नेहमीच काहींना काही तुफानी गोष्ट घडत असते,आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी गोकुळधाम वासी वेगवेगळ्या भन्नाट आयडिया काढत असतात म्हणूनच तर आजही लोक आवडीने ही सिरीयल बघत आहेत.
सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत मग यात गोकुलधाम सोसायटी कशी मागे राहणार?.
पत्रकार पोपटलाल औषध व लसी चा काळाबाजार करणार्याना पकडायला निघाला सोबत जेठलाल व चंपक चाचा आणि बग्गा पण आलाय पण पोपटलाल आणि भारती ला या गुंडांनी पकडलं आणि त्यांना मारून टाकण्याचा हुकूम दिलेला आहे.
सध्या पोपटलाल ला शोधण्यासाठी जेठालाल शर्तींचे प्रयत्न करीत आहे.
तिकडे पोपटलाल एक एक मिनिट मरणाची वाट बघत आहे.
नेमकं काय होणार आहे पुढे?
Nice
ReplyDelete